Bigg Boss Marathi 2 | "आरोहची काय लायकी आहे?"- अभिजित बिचुकले | Day 75 | Episode Update

2019-08-13 1

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या घरात ये रे ये रे पैसा २ ची टीमसोबत चोरावर मोर हे कार्य खेळलं जात. या कार्यानंतर बिग बॉस सर्व सदस्यांना अल्क स्किट सादर करायला सांगतात. यावेळी अभिजित बिचुकले आरोहची लायकी काढतात. Reporter - Kimaya Dhawan, Video Editor - Ganesh Thale #biggbossmarathi #colorsmarathi.